वाहनविक्रीतील वाढीने ‘सेन्सेक्‍स’ सुसाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मुंबई - मोटार उत्पादक कंपन्यांच्या दमदार विक्रीनंतर ऑटो, फार्मा, बॅंकिंग शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीने सोमवारी सेन्सेक्‍सने २८७ अंशांची झेप घेतली. दिवसअखेर तो ३३ हजार २५५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ९८.१० अंशांची वाढ होत तो १० हजार २११ अंशांवर बंद झाला. सलग चार दिवसांच्या सुटीनंतर गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदीची संधी साधली आणि सेन्सेक्‍सने नव्या आर्थिक वर्षाची झोकात सुरवात केली.

Web Title: arthavishwa news vehicle sailing increase sensex