‘एसबीआय’कडून एटीएम मर्यादेत घट 

पीटीआय
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) एटीएममधून पैसे काढण्याची दैनंदिन मर्यादा ४० हजार रुपयांवरून २० हजार रुपये केली आहे. ही नवी मर्यादा ३१ ऑक्‍टोबरपासून लागू होणार आहे. 

फसवणुकीचे व्यवहार टाळण्यासाठी क्‍लासिक एटीएम -कम- डेबिट कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढण्याची दैनंदिन मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे बॅंकेने म्हटले आहे. या कार्डमध्ये चिप नसल्याने त्याच्या सुरक्षेविषयी चिंता निर्माण झाली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM limit the decline by SBI