कर बचतीच्या पलीकडे पाहा आणि संपत्ती निर्मितीसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करा

Bajaj Finserv
Bajaj Finserv

अर्थसंकल्प 2020 ने वैकल्पिक वैयक्तिक कर पर्याय सादर केला आहे. त्यामुळे आता नवीन टॅक्स स्लॅबचा फायदा तुम्हाला मिळेल. शिवाय, कमी कर दरात काही वजावटी आणि सवलतींचा लाभही होऊ शकतो. सरकारने 100 वर 70 कर सवलती कशाप्रकारे दिल्या हे लक्षात घेऊन तुमची गुंतवणुकीची पद्धतही बदलली पाहिजे हे म्हणणे सुरक्षित ठरेल. 

यापूर्वी तुम्ही काही प्रसंगी कर-बचत क्षमतेमुळे गुंतवणूक केली असेल. परंतु आता या मानसिकतेपासून दूर जाणे रास्त ठरेल. त्यांनी त्यांच्या पोर्टफोलियोत टाकलेली रक्कम पाहून बचतीच्या मूल्यानुसार गुंतवणूक करण्यापेक्षा हा पर्याय खरोखर तुम्हाला संपत्ती निर्मितीसाठी साह्य करणारा आहे.

या दृष्टीने एक विनयशील fixed deposit गुंतवणुकीसाठीचे सर्वोत्तम साधन ठरते. हे सुरक्षित आहे आणि बाजाराला जोडलेले नाही. तसेच त्याकरिता सातत्याने निरीक्षणाची देखील आवश्यकता नाही. ज्यामुळे गुंतवणुकीच्या खेळात नव्याने सहभागी झालेल्या एखाद्या नवख्या गुंतवणुकदाराला आणि अनुभवी व्यक्ती, अशा दोघांकरिता हे साधन चांगले ठरते. याशिवाय, अर्थसंकल्प 2020 डीआयजीसी किंवा डिपॉझीट इन्श्युरन्स आणि क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनतर्फे देऊ करणाऱ्या रु. 1 लाख ते रु. 5 लाखांपर्यंत डिपॉझीट कव्हरेजमध्ये वाढ देऊ करतो आहे. ज्यामुळे हे साधन अधिक मोहक बनले आहे.    

कंपनी एफडीसमवेत इष्टतम परतावा मिळवा
बँकेच्या जमा रक्कमेला डीआयजीसीमुळे मोठे कव्हरेज मिळते, शिवाय ते कंपनी एफडीचा देखील विचार करतात. कारण त्यामुळे चांगला परतावा दर मिळतो. जो संपत्ती निर्मितीत महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ, बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीट  देशातील सर्वोत्तम पर्याय आहे, याच्या एकत्रित उच्च व्याज दर आणि इतर वैशिष्ट्यांमुळे तुमच्या गुंतवणुकीचे वजन वाढते.

जर तुम्ही वरिष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला FD interest rates 8.35% मिळतो आणि नवीन ग्राहक ग्राहक असल्यास, 8.10% दर मिळतो. केवळ तुमची गुंतवणूक ही किमान 36 महिन्यांची असली पाहिजे आणि तुम्ही परिपक्वतेला पेआऊट करणे आवश्यक ठरते. या दोन्ही अटींचे पालन केल्यास तुमच्या संपत्तीची सहज निर्मिती शक्य आहे.

जेव्हा आकर्षक ऑफर पाहून तुम्ही गुंतवणूक करता, तेव्हा मिळणारा परतावा किती आहे हे समजून घेण्यासाठी खालील तक्ता पाहा. जिथे तुम्ही 5 वर्षांसाठी रु. 50,00,000 रक्कम गुंतवू शकता. नवीन ग्राहक तसेच वरिष्ठ नागरिक यांना मिळणारा व्याज दर कसा वेगवेगळा आहे ते पहा  

ग्राहक प्रकार

गुंतवणुकीची रक्कम

कालावधी

व्याज दर

कमावलेला व्याजदर

परिपक्वता दर

नवीन ग्राहक

रु.50,00,000

5 वर्षे

8.10%

रु.23,80,716

रु.73,80,716

वरिष्ठ नागरिक

रु.50,00,000

5 वर्षे

8.35%

रु.24,66,457

रु.74,66,457


हे परिणाम FD calculator पाहून काढले असून तुम्ही निश्चित एक संपत्ती ध्येय गाठण्याच्या दृष्टीने गुंतवणूक ठरवू शकता.

बाजारातील स्पर्धात्मक एफडी व्याज दरांच्या तुलनेत बजाज फायनान्स तुम्हाला फायदेशीर पर्याय देऊ करतो. ज्यामुळे गुंतवणूक करण्याचा निर्णय योग्य ठरेल. हे फायदे कोणत्या प्रकारचे आहेत ते जाणून घ्या

लवचीक गुंतवणूक कालावधी: तुम्ही 5 वर्षांपर्यंतचा कालावधी निवडू शकता, संपत्ती निर्मितीसाठी 12 महिने किंवा 24 महिन्यांचा कालावधी देखील निवडता येतो. ज्यामुळे अल्पकालिन लहानशी गुंतवणूक शक्य होईल. जसे की, परदेशी सहलीला जाणे किंवा मोटरसायकल विकत घेणे. तुमच्या अभिनव ध्येयानुरूप हा तुम्हाला गुंतवण्याची लवचिकता देतो.

सुलभ एफडी नूतनीकरण: ही एफडी संपत्ती निर्मितीसाठी आदर्श का असावी, तर त्यात ऑटो रिन्युअल सुविधा आहे. गुंतवणूक करतेवेळी पर्याय निवडा आणि परिपक्व झाल्यावर त्या रकमेला हात न लावता पुन्हा गुंतवा. याशिवाय तुम्हाला रिन्यूअल बोनसचा पर्याय मिळतो. ज्यामुळे जलद दराने तुमचा पैसा वाढतो.

उच्च स्थिरता आणि विश्वासार्हता: डीआयजीसीच्या वतीने एनबीएफसीच्या जमा रकमेचा विमा काढला जात नाही, बजाज फायनान्सची उच्च विश्वासार्हता आणि स्थिर दर क्रमवारी बघता चिंता करण्याचे कारण नाही. त्याला आयसीआरएए आणि क्रिसीलकडून सर्वोत्तम क्रमवारी आहे, शिवाय एस अँड पी ग्लोबलचे बीबीबी रेटींग आहेत. ज्यामुळे हा सर्वोच्च बहुमान मिळवणारी ही एकमेव भारतीय एनबीएफसी ठरते.

किमान जमा रक्कम:  बजाज फायनान्स एफडी या सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी आहेत. त्यामुळे किमान जमा रक्कम रु 25000 ची आहे. यामुळे ठरावीक कालावधीत कायम गुंतवणूक करणारे आणि आधी कधीही गुंतवणूक न केलेले नवीन गुंतवणूकदार दोघेही  रक्कम गुंतवू शकतात.

सिस्टीमॅटीक डिपॉझीट प्लान: एखाद्या व्यक्तीला जर ठरावीक रक्कम टाकून आपल्या बचतीला चालना द्यायची नसल्यास, बजाज फायनान्सच्या वतीने सिस्टीमॅटीक डिपॉझीट प्लान  (एसडीपी) पर्याय देऊ करण्यात येतो. हे अशाप्रकारचे एकमेव वैशिष्ट्य आहे, ज्यामध्ये महिन्याला अगदी क्षुल्लक रु. 5000 आणि त्यापुढची रक्कम जमा करता येते. तुम्ही 6 ते 48 महिन्यांचा कालावधी निवडू शकता. प्रत्येकवेळी केलेली गुंतवणूक ही एक नवीन एफडी ठरेल. तुम्ही तुमच्या गरजेनुरूप 12-60 महिन्यांचा कालावधी निवडू शकता. एसआयपी प्रमाणे एसडीपी एक सर्वोत्तम पर्याय ठरतो, त्यात कोणतीही जोखीम नाही.

या वैशिष्ट्यांशिवाय तुम्हाला मल्टी-डिपॉझीट सुविधेची निवड करणे शक्य आहे. ही सुविधा तुम्हाला एका धनादेशाद्वारे अनेक एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देते. तुम्ही डेबिट कार्डाद्वारे निवडलेल्या ठिकाणी एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा आपतकालीन स्थितीत तुमच्या एफडीवर रु. 4 लाखांचे कर्ज घेता येते.

सगळ्यात उत्तम म्हणजे तुम्ही Bajaj Finance online FD वर थेट एक लहानसा ऑनलाईन अर्ज भरूनही एफडी करू शकता. त्यामुळे आता केवळ कर बचतीसाठी गुंतवणूक करू नका, तर दृष्टिकोन बदलून तुमची गुंतवणूक संपत्ती निर्मितीच्या उद्देशाने करा. जेणेकरून ध्येयप्राप्ती करता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com