बडोदा बँकेच्या कर्जदरात कपात

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: बडोदा बँकेने अल्पतम खर्चावर आधारित कर्जदरात(एमसीएलआर) 0.2 टक्क्याची कपात जाहीर केली आहे. एक वर्षाच्या कालावधीसाठी बँकेचा एमसीएलआर 9.25 टक्क्यांऐवजी 9.05 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे, तीन महिने व सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हा दर अनुक्रमे 8.95 टक्के व 9 टक्के करण्यात आला आहे. नवा कर्जदर 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.

मुंबई शेअर बाजारात बडोदा बँकेचा शेअर 163.30 रुपयांवर व्यवहार करत असून 0.65 टक्क्याने वधारला आहे.

Web Title: Bank of Baroda cuts lending rate