
या' 3 स्टॉक्सबाबत शेअर मार्केट तज्ञांना विश्वास; तुमच्याकडे आहेत का?
Stocks to Buy: तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही स्टॉक्सची लिस्ट घेऊन आलो आहोत. यात पैसे गुंतवून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी ही लिस्ट दिली आहे.
पीएसयू खूप चांगले परफॉर्म करत आहेत, त्यामुळे तुम्ही त्यात पैसे गुंतवू शकता असे संजीव भसीन यांनी सांगितले. याशिवाय बजाज फायनान्समध्ये पैसे गुंतवण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. बजाजने शॉर्ट टर्ममध्ये दरांमध्ये वाढ केली आहे. मर्सिडीजने आपल्या इतिहासात सर्वाधिक विक्रम विकले आहेत. त्याची सर्वात मोठी फायनान्सर बजाज फायनान्स आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी बजाज फायनान्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा: 'हे' दोन शेअर्स करतील तुम्हाला मालामाल, तज्ज्ञांना विश्वास...
बजाज फायनान्स (Bajaj Finance)
सीएमपी (CMP) - 5902.90 रुपये
टारगेट (Target) - 6300 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 5860 रुपये
आज संजीव भसीन 3 पिक्स लेकर आए हैं. इसमें सबसे पहले उन्होंने L&T में दांव लगाने की सलाह दी. पॉवर हो या फिर, इंफ्रास्ट्रक्चर, इंजीनियरिंग, पूलिंग टॉवर्स, इसमें काफी ग्रोथ हुई है. उन्होंने बताया कि इसमें नंबर डबल डिजिट में आ सकते हैं.
आज संजीव भसीन जे 3 शेअर्स घेऊन आलेत त्यात सर्वप्रथम एल अँड टीचा (L&T) नंबर लागतो. वीज असो वा पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी, पूलिंग टॉवर्स, यामध्ये बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे हे शेअर्स खूप चांगला परतावा देऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL) आणि श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडवरही (Shriram Trans) संजीव भसीन यांनी विश्वास दाखवला आहे.
1. एल अँड टीचा (L&T)
सीएमपी (CMP) - 1587.20 रुपये
टारगेट (Target) - 1700/1730 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 1560 रुपये
हेही वाचा: Mutual Fund: 7 लार्ज कॅप म्युच्युअल फंड; दोन वर्षांत 118-126 टक्क्यांचा तगडा परतावा
2. भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)
सीएमपी (CMP) - 223.85 रुपये
टारगेट (Target) - 238/240 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 217 रुपये
3. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (Shriram Trans)
सीएमपी (CMP) - 1120.85 रुपये
टारगेट (Target) - 1175/1185 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 1090 रुपये
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Best Stock To Buy Suggested By Share Market Expert
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..