‘बिग बझार’ रात्री 12 ते 2 दरम्यान करणार सवलतींचा वर्षाव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

बिग बझार 30 जूनच्या मध्यरात्री 12.00 ते 2:00 दरम्यान ग्राहकांना जीएसटी बचतीचे लाभ देणार

बिग बाजारमध्येत खालील वस्तूंवर मिळणार विशेष सवलती

बिग बाजारने साखर, सोयाबिन तेल, तूरडाळ, काचेचे ग्लास आणि साफसफाईच्या सामानावर किमान 5 टक्के सवलत जाहीर केली आहे. शिवाय साबण, हेअर ऑईल, बिस्किट, चहा आणि डेअरी उत्पादनांवर 10 टक्के सवलत देऊ केली आहे. तसेच टूथपेस्ट, डायपर्सवर 15 टक्के सवलत

तर बिग बाजारने उदबत्ती, काजू, पॅकबंद भाज्यांवर सर्वाधिक म्हणजे 22 टक्के सवलत जाहीर केली आहे.

बिग बझार 30 जूनच्या मध्यरात्री 12.00 ते 2:00 दरम्यान ग्राहकांना जीएसटी बचतीचे लाभ देणार

बिग बाजारमध्येत खालील वस्तूंवर मिळणार विशेष सवलती

बिग बाजारने साखर, सोयाबिन तेल, तूरडाळ, काचेचे ग्लास आणि साफसफाईच्या सामानावर किमान 5 टक्के सवलत जाहीर केली आहे. शिवाय साबण, हेअर ऑईल, बिस्किट, चहा आणि डेअरी उत्पादनांवर 10 टक्के सवलत देऊ केली आहे. तसेच टूथपेस्ट, डायपर्सवर 15 टक्के सवलत

तर बिग बाजारने उदबत्ती, काजू, पॅकबंद भाज्यांवर सर्वाधिक म्हणजे 22 टक्के सवलत जाहीर केली आहे.

- जेव्हा 30 जूनच्या मध्यरात्री देश ऐतिहासिक 'एका देश, एक कर' सुधारणेसाठी सज्ज झालेले असेल तेव्हा बिग बझार आपल्या ग्राहकांसाठीमध्यरात्रीच्या भव्य शॉपिंग बोनान्झासाठी दारे उघडेल.'नियमांचे पुनर्लेखन' या फ्यूचर ग्रुपच्या स्वतःच्या मूळ मूल्यांवर आधारित असलेल्या जीएसटी सुधारणेच्याप्रीत्यर्थ 'जीएसटी मुहूर्तशॉपिंग' होईल. जून 30 आणि जुलै 1 च्या मध्यरात्री 12 ते 2 दरम्यान होणारा हा भव्य शॉपिंग बोनान्झा नवीन कर यंत्रणेची सुरुवात करेल. जीएसटी सुरू होत असतानाच ग्राहकांना मोठी बचत आणि जीएसटीचे फायदे देणारा हा पहिला खरेदी उत्सव असेल. शेवटी हा बिग बझारसाठी आणि भारतीयग्राहकांसाठी एक मोठा क्षण आहे!

बिग बझार जीएसटीचे संपूर्ण फायदे ग्राहकांपर्यंत पोचवणार असून विविध उत्पादने आणि श्रेणींमध्ये 2 ते 22 टक्के दर कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, जीएसटी मुहूर्त शॉपिंगच्या अंतर्गत ग्राहकांसाठी अतिरिक्त बोनस किंवा कॅशबॅक देखील तयार केले आहेत. खास जीएसटीसाठीच्या या विशेष ऑफरमुळे ग्राहकांना नवीनकर दरांचा फायदा लगेच मिळण्याची निश्चिती होईल. तसेच, ग्राहकांना पैसे वाचवण्यास मदत करण्यासाठी बिग बझारने या दोन तासांच्या शॉपिंग धमाकाचा एक भागम्हणून जीएसटी मुहूर्त ऑफरची घोषणा केली आहे. यात ग्राहकांनी 1000 किंवा त्यापेक्षा जास्त रुपये खर्च केल्यावर प्रत्येक वेळी त्यांच्या फ्यूचर पे वॅलेटमध्ये 300 रुपये जमा होतील.

विशेष मध्यरात्रीच्या खरेदीवर टिप्पणी करताना फ्यूचर समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बियानी म्हणाले, "जीएसटी प्रणाली सुरू होणे हे राष्ट्र म्हणूनआपल्यासाठी एक मोठी उत्क्रांती आहे. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या या ऐतिहासिक क्षणाला बिग बझार आणि फ्यूचर ग्रुप महत्त्वाचे समर्थक आणिपरिवर्तनाचे सहभागी म्हणून भूमिका बजावत आहेत. ग्राहकांना आमच्याकडून अपेक्षित असलेल्या प्रत्येक गोष्टीत वेगाने व कल्पनाशक्तीने काम करण्याचे आमचेवचन जीएसटी मुहूर्त शॉपिंगमुळे पुन्हा प्रत्यक्षात येत आहे."

ग्राहकांना जीएसटीचे फायदे मिळावेत यासाठी जीएसटी मुहूर्त शॉपिंगचा भाग म्हणून बिग बझार अनेक सवलती देत आहे. अन्न आणि घरगुती उपयोगाच्या अनेकउत्पादनांवर 5% - 22% सवलती असेल. जीएसटी मुहूर्तशॉपिंग सर्व बिग बझार स्टोअरमध्ये होईल. जीएसटी स्पेशल शॉपिंगमुळे ग्राहकांना विनाविलंब जीएसटीचाफायदा मिळू शकेल.

Web Title: 'Big Bazaar' will be releasing concessions between 12 and 2 pm