बॅंकांना सलग सुट्या

पीटीआय
मंगळवार, 27 मार्च 2018

पुणे - बॅंकांना गुरुवार व शुक्रवारी अनुक्रमे महावीर जयंती व गुड फ्रायडेनिमित्त सुटी आहे. ३१ मार्चला बॅंका चालू राहणार आहेत. १ एप्रिलला रविवारी सुटी आहे,  २ एप्रिलला बॅंकांचे कामकाज सुरू असले तरी ग्राहकांसाठी मात्र बॅंका बंद राहणार आहेत. त्यामुळे धनादेशासंदर्भातील कामे मंगळवार व बुधवारी करून घ्यावीत. 

सलग दोन दिवस सुट्या असल्याने शनिवारी बॅंकांमध्ये गर्दी असण्याची शक्‍यता आहे. सुट्यांमुळे एटीएममध्येही पैशांची चणचण भासण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: business news bank holiday

टॅग्स