आयडीबीआयच्या जैन यांना बेस्ट सीईओ पुरस्कार

पीटीआय
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुंबई - बिझनेस टूडेच्या बेस्ट सीईओ स्टडी २०१७ या सार्वजनिक बॅंकांच्या (पीएसयू) श्रेणीतील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पुरस्कार आयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व सीईओ महेशकुमार जैन यांना प्रदान करण्यात आला. जैन यांना देशभरातील चार प्रमुख बॅंकांमध्ये दशकभरापासून काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते ३ एप्रिल २०१७ पासून आयडीबीआयमध्ये एमडी व सीईओपदी कार्यरत आहेत.

Web Title: business news IDBI jain Best CEO award