पामोलिन तेलाच्या मागणीत वाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

मुंबई - शुद्ध पामोलिन तेलाच्या मागणीत वाढ झाली असल्याचे चित्र मुंबईतील प्रमुख बाजारांमध्ये काल दिसून आले. घाऊक बाजारामध्ये पामोलिन तेलाच्या मागणी कमालीची वाढली होती. दरम्यान एरंडेल तेलाच्या मागणीत घट झाली होती. खोबरेल तेल आणि जवसाच्या तेलाची मागणी मागील आठवड्यात इतकीच स्थिर होती. शुद्ध पामोलिन तेलाचा भाव वाढून प्रतिदहा किलो ७१७ तर खोबरेल तेलाचा प्रतिदहा किलोचा भाव ८५० रुपयांवर स्थिर होता.

Web Title: business news increased demand for palmolein oil