कार्तीला दोन एप्रिलपर्यंत संरक्षण

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

नवी दिल्ली - ‘आयएनक्‍स मीडिया’ गैरव्यवहारप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना अटकेपासून संरक्षण देण्याची मुदत २ एप्रिलपर्यंत वाढविण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी मंजुरी दिली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर व न्या. धनंजय यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. कार्ती यांच्या संरक्षणाची मुदत आज संपत होती. 

Web Title: business news Karti Chidambaram delhi high court