साखरेच्या भावात घट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई : वाशी येथील घाऊक बाजारपेठेत मागणी कमी झाल्याने साखरेच्या भावात गुरुवारी घसरण नोंदविण्यात आली. लहान आकाराच्या साखरेच्या भावात प्रतिक्विंटल दहा रुपयांची घट झाली. काल प्रतिक्विंटल ३,०४५ रुपये असलेला भाव आज ३,०५३ रुपयांवर आला. मध्यम आकाराच्या साखरेच्या भावात आज प्रतिक्विंटल १८ रुपये घसरण होऊन तो ३ हजार १३२ रुपयांवर आला. काल हा भाव ३ हजार १५० रुपये होता. 

Web Title: business news sugar price Decrease

टॅग्स