मिस्त्रींची 'टीजीबीएल'ला नोटीस 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली: टाटा सन्सची उपकंपनी असलेल्या टाटा ग्लोबल ब्रेव्हरेजेस लिमिटेडच्या (टीजीबीएल) अध्यक्षपदावरून हटविल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी कायदेशीर पावले उचलण्यास सुरवात केली असून, त्यांनी कंपनी कायदा लवादाकडे याबाबत दाद मागितली आहे.

तसेच बुधवारी मिस्त्री यांनी "टीजीबीएल'ला कायदेशीर नोटीस बजावली. तसेच कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक हरिष भट यांना कंपनीचे अध्यक्षपद म्हणून मान्यता देण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळात सहा स्वतंत्र संचालक आहेत.

इंडियन हॉटेल्स व टाटा केमिकल्समधील स्वतंत्र संचालकांनी यापूर्वी मिस्त्री यांना पाठिंबा दर्शविला आहे.  

Web Title: Cyrus Mistry sends notice to Tata Global Beverages