भारतीय विमा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी देबासिष पांडा यांची निवड | Debasish Panda | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Irdai News

भारतीय विमा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी देबासिष पांडा यांची निवड

नवी दिल्ली : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (इर्डा) अध्यक्षपदी देबासिष पांडा (Debasish Panda) यांची निवड भारत सरकारने केली आहे. यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये आर्थिक सेवांचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. (Debasish Panda Appointed As Chairman Of Irdai)

हेही वाचा: काँग्रेसने आक्रमक न होता सकारात्मक राहवे, ममता बॅनर्जी यांचा सल्ला

इर्डाच्या अध्यक्ष म्हणून देबासिष पांडा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ राहिलं.

Web Title: Debasish Panda Appointed As Chairman Of Irdai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top