खाद्यतेलांच्या भावात घट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मुंबई - वाशी येथील तेल व तेलबिया घाऊक बाजारपेठेत खरेदीचा जोर नसल्याने खाद्य आणि अखाद्य तेलांच्या भावात सोमवारी घसरण झाली. खाद्यतेलांमध्ये शुद्ध पामतेलाचा भाव प्रति दहा किलो ३ रुपयांची घट होऊन ७१५ रुपयांवर आला. याचवेळी मागणी नसल्याने शेंगदाणा तेलाचा भाव प्रति दहा किलो ८५० रुपयांवर स्थिर राहिला. अखाद्य तेलांमध्ये एरंडेल तेलाच्या भावात प्रति दहा किलो ९ रुपयांची घसरण होऊन तो ८४६ रुपयांवर आला, तर जवसाच्या तेलाचा भाव प्रतिदहा किलो ५ रुपयांची घट होऊन ७८० रुपयांवर आला. 

Web Title: Decrease in edible price

टॅग्स