दिवाळीची खरेदी करायची आहे? 'मग' इथे आहे ऑफर्सचा पाऊस

टीम ईसकाळ
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

उत्सवाचे बिगुल वाजले असून जल्लोषाला सुरुवात झाली आहे. तर ऑनलाईन काय आहेत ऑफर्स नक्की बघा 

उत्सवाचे बिगुल वाजले असून जल्लोषाला सुरुवात झाली आहे. खरेदीला उधाण आले; की कायमच उत्तम ऑफर्स देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर मग तुमची खरेदीची यादी तयार असल्यास उत्सवी खरेदी अनुभव प्रत्यक्षात आणण्यासाठी #JustEMI wali Sparkling Diwali कँपेनच्या सोबतीने बजाज फिनसर्व्ह तुमच्या सेवेत रुजू झाले आहे.

यामध्ये तुमच्याकरता काय आहे?
नॉन-स्टॉप जल्लोषासाठी सज्ज व्हा, कारण  तुमच्याकरता ऑनलाईन तसेच बजाज फिनसर्व्ह पार्टनर स्टोअर समवेत तुमच्यासाठी 1000 हून अधिक ऑफर्स उपलब्ध झाल्या आहेत. हे कँपेन सुलभ खरेदी, सोपे भरणा पर्याय उपलब्धतेसमवेत 50 दशलक्षहून अधिक ग्राहकांसाठी शॉपिंगची व्याख्या पुन्हा रचणार आहे.

ईएमआय नेटवर्क कार्ड वापरून बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्क किंवा भारतातील 1,800 हून अधिक शहरांत पसरलेल्या कोणत्याही 90,000+ विक्रेत्यांकडून खरेदीची संधी उपलब्ध होणार आहे.

व्हिडिओ लिंक : http://bit.ly/35FXciy

तर मग यंदाच्या उत्सवी हंगामात तुम्ही तुमच्या बजेटविषयी हात आखडता न घेता #JustEMI वापरून बजाज फिनसर्व्ह वॉलेट अॅप किंवा ईएमआय नेटवर्क कार्डचा उपयोग करून खरेदी करू शकता. 499 रुपये इतक्या अल्प दरात तुमच्याकरीता ईएमआय उपलब्ध होणार आहे. तर मग आहे ना हे खरोखर भारी?

Bajaj Finserve

ईएमआयवर कोणकोणती उत्पादने उपलब्ध आहेत, याचा विचार तुम्ही करत असाल तर एकदा व्हर्च्युअल EMI Network Town वर फेरफटका मारा आणि तपासा.

अधिक खेळा, जास्त जिंका
तर मग, तुम्ही केवळ खरेदी करू शकता हीच एकमेव अफलातून बातमी नाही! तुम्ही दरदिवशी खास बक्षिसे देखील जिंकू शकता, चार निरनिराळ्या खेळ आव्हानांचे आभार! चला, here नोंदणी करा, तुमच्या पसंतीचा खेळ निवडा आणि अधिकाधिक पॉइंट कमवा.

आकर्षक ऑफर्स
तुम्ही स्वत:ला खरेदी करण्यापासून रोखू शकणार नाही, अशा ऑफर्स #JustEMI कँपेन घेऊन आले आहे.

* बिग बझार, बुक माय शो, पिझ्झा हट, बास्किन रॉबिन्स आणि तत्सम वाऊचर्सचा यामध्ये समावेश आहे. ज्यावर मिळेल रु 3000 पर्यंतचा कॅशबॅक आणि बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्क कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास मिळेल रु. 1200 पर्यंतचे शॉपिंग वाऊचर्स.

* तुम्ही ईएमआय नेटवर्कवर अत्याधुनिक इलेक्ट्रोनिक उत्पादनांची खरेदी करू शकता आणि रु. 15,000 किमान खरेदीवर तुम्हाला मिळेल रु. 9,500 किंमतीचे खात्रीशीर गिफ्ट वाऊचर्स.

* जर तुम्ही प्रवासाच्या योजना आखत असाल, तर मग खूष होण्याचे एक पुरेसे कारण आहे. तुम्ही मेक माय ट्रीपवर व्यवहार करताना स्थानिक हॉटेल बुकिंगवर 20 टक्क्यांची रु 10000 पर्यंतची सवलत मिळेल

कसा घेता येईल या कँपेनचा लाभ

#JustEMI कँपेनचा जास्तीत जास्त लाभ मिळविण्यासाठी तुमच्याकडे बजाज फिनसर्व कार्ड असणे आवश्यक आहे, जे तुम्ही बजाज फिनसर्व्ह पार्टनर स्टोअरमधून मिळवू शकता. या कार्डसोबत तुम्हाला सहज रु 4 लाखांर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते, ज्याद्वारे तुम्ही ग्राहकोपयोगी वस्तू ते फर्निचर ते किराणा अशी कसलीही खरेदी सुलभ हफ्त्यांवर करू शकता. जर तुम्ही बजाज फिनसर्व्हचे विद्यमान ग्राहक असाल, तर तुम्हाला तुमच्या एक्सपेरीया – या कस्टमर पोर्टलवर सुलभतेने कार्डकरिता अर्ज करता येईल. तसेच स्थानिक विमान तिकीटांसाठी रु. 8000 च्या किमान व्यवहारावर रु 400 ची सूट राहील.

* ग्राहकांसाठी रु 10 कोटींची ऑनलाईन प्री-अप्रूव्ह ऑफर खुली असेल

या सर्व ऑफर्स 28 ऑक्टोबर पर्यंत वैध राहतील. तर मग त्वरा करा आणि यंदा दिवाळीत तुमच्या प्रियजनांना भेटवस्तू आणि आश्चर्यांनी थक्क करा!

बजाज फिनसर्व ईएमआय नेटवर्कच्या माध्यमातून त्वरित अर्थसाह्य मिळवणे हा एक गुंतागुंत-मुक्त अनुभव आहे. केवळ एक ऑनलाईन फॉर्म भरा, केव्हायसी कागदपत्रांची पूर्तता करा आणि एक रद्द झालेला धनादेश द्या. एखादे उत्पादन खरेदी करतेवेळी क्षुल्लक प्रोसेसिंग फीवर हे कार्ड तुमच्यासाठी उपलब्ध होईल. एकूण रक्कम ही सुलभ ह्फ्त्यांमध्ये विभागली जाईल. ज्याकरिता तुम्हाला अल्प भरणा करावा लागेल किंवा डाऊन पेमेंट करावे लागणार नाही. यापेक्षा आणखी काही सोपे असू शकते?

तर मग वाट कसली पाहता? यंदाच्या दिवाळीत दुप्पट जल्लोष करा. बजाज फिनसर्व्हच्या #JustEMI सोबत पाहिजे ते खरेदी करा. त्वरा करा !!

(डिस्क्लेमर: खरेदीदारांनी योग्य माहिती घेऊनच स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घेणे अपेक्षित आहे. सकाळ माध्यम समूह यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Diwali JustEMI to fulfil your every wish with Bajaj Finserv