तुम्ही इच्छापत्र केलंय का? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

इच्छापत्र म्हटलं म्हणजे व्यक्तीच्या मनात सर्वात आधी भीती निर्माण होते किंवा मी काय आता मरणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र इच्छापत्र हे खूप महत्त्वाचे असे दस्ताऐवज असते. 
आपल्यानंतर आपल्या संपत्तीचं आणि मालमत्तेचं काय होणार? किंवा आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेच काय करायचं? हे आपण इच्छापत्राच्या माध्यमातून आधीच ठरवू शकतो. पण आपल्या संपत्तीचं इच्छापत्र बनवून ठेवलं तर आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या पश्चात संपत्तीची विभागणी करु शकतोच, शिवाय यातून आपलं कुटुंब एकत्र राहून पुढील संपत्तीचे वाढ नक्कीच टाळू शकतो. 

पण हे इच्छापत्र कोणी करावं? का करावं? कधी करावं? शिवाय त्यासाठी कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण करणे गरजेच्या असतात. याविषयी सविस्तर माहिती मिळणार आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मंगळवार (30 ऑक्टोबर 2018) दुपारी 4.30 वाजता सकाळमनी आणि ई-सकाळच्या फेसबुक पेजवर. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facebook live Have you made a will?