बँकांची पन्नाशी; थोडी खुशी थोडा गम! (व्हिडिओ)

टीम ईसकाळ
शुक्रवार, 19 जुलै 2019

पुणे:  देशातील बॅंकांच्या कामगिरीचे सिंहावलोकन... बॅंकिंग क्षेत्राच्या भूतकाळाचा धांडोळा आणि भविष्याचा वेध देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बॅंकांनी बजावलेल्या भूमिकेचे मूल्यमापन !

आज देशातील बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. 19 जुलै 1969 इंदिरा गांधींनी 14 बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केले होते. त्यानिमित्ताने देशातील बॅंकिंग व्यवस्थेचा घेतलेला हा आढावा.

Image may contain: 3 people, people smiling

Image may contain: text

No photo description available.

Image may contain: text

Image may contain: text

Image may contain: text

No photo description available.

Image may contain: text

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifty years is a good time to review bank nationalisation