‘ईपीएफ’वरील 8.65 टक्के व्याजावर केंद्राचे शिक्कामोर्तब

Finance Ministry ratifies 8.65% interest rate on EPF: Labour Minister
Finance Ministry ratifies 8.65% interest rate on EPF: Labour Minister

नवी दिल्ली: आर्थिक वर्ष 2016-17 साठी केंद्रीय भविष्य निर्वाहनिधी संघटना (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ) ठेवींवर 8.65 टक्के व्याज देण्याचा निर्णयावर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

केंद्रीय भविष्य निर्वाहनिधी संघटनेच्या विश्‍वस्तांनी डिसेंबरमध्ये ईपीएफवर व्याजदर वाढविण्याचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाला पाठवला होता. ईपीएफवर 8.65 टक्के व्याज देण्यासाठी आता रु.158 कोटींचा अधिक भार येणार आहे. मात्र या निर्णयाचा देशातील 4 कोटी ईपीएफओ सदस्यांना फायदा मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com