उद्योगपती विजय मल्ल्या फरारी घोषित

पीटीआय
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

मुंबई - उद्योगपती विजय मल्ल्या यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या असून, विशेष न्यायालयाने गुरुवारी त्यांना फरारी घोषित केले. मल्ल्या यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश न्यायालयाने सक्त वसुली संचालनालयाला (ईडी) दिले आहेत. मल्ल्या यांना फरारी घोषित करण्याची मागणी ‘ईडी’ने केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fugitive businessman Vijay Mallya declared