सोन्याच्या भावात घसरण 

वृत्तसंस्था
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - देशांतर्गत सराफी बाजारपेठेत सोन्याला मागणी कमी झाल्याने मंगळवारी भावात घसरण झाली. याचवेळी औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढल्याने चांदीचे भाव वधारले. स्टॅंडर्ड सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम २५ रुपयांची घसरण होऊन तो ३० हजार ७५५ रुपयांवर आला. तसेच शुद्ध सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम २५ रुपयांची घसरण होऊन ३० हजार ९०५ रुपयांवर आला. चांदीच्या भावात प्रति किलो ५५ रुपयांची वाढ होऊन तो ३८ हजार ५४० रुपयांवर गेला. 

Web Title: Gold Falling in prices

टॅग्स