‘एचडीएफसी‘ची कर्जदरात कपात 

‘एचडीएफसी‘ची कर्जदरात कपात 

मुंबई  - गृह कर्ज व्यवसायातील ‘एचडीएफसी‘ने सोमवारी कर्जदरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे ‘एचडीएफसी‘चा कर्जदर ८.२५ टक्‍के झाला आहे. नवे व्याजदर मंगळवारपासून (ता.१५) लागू होतील, असे कंपनीने म्हटले आहे. 

‘एचडीएफसी‘कडून आज बदलत्या व्याजावरील कर्जदरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केल्याचे जाहीर केले. यामुळे ‘एचडीएफसी‘चा कर्जदर ८.२५ टक्के ते ८.६५ टक्‍क्‍याच्या दरम्यान असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पगारदारांसाठी सर्वात कमी ८.२५ टक्के गृहकर्जाचा दर असेल, असे ‘एचडीएफसी‘ने म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com