होंडा कार्सची एप्रिलमध्ये विक्रमी विक्री 

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

मुंबई : आघाडीची वाहन उत्पादक होंडा कार्सने एप्रिल महिन्यात 14 हजार 480 मोटारींची विक्री केली. यंदाच्या विक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत 38 टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

होंडा डब्ल्यू-आरव्ही, न्यू होंडा सिटीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. नव्या स्वरूपातील होंडा सिटीची 25 हजारांवर बुकिंग झाली आहे. त्याचबरोबर जॅझ, अमेझ, ब्रियो या मोटारींनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे होंडा कार्सचे मुख्य कार्यकारी योईचिरो युनो यांनी सांगितले. 

Web Title: Honda Cars India domestic sales up 38.1% in April 2017

टॅग्स