‘हुआवेई’च्या ‘सीएफओ’ला अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

ओटावा - चीनच्या दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘हुआवेई’चे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) मेंग वानझोऊ यांना कॅनडामध्ये नुकतीच अटक करण्यात आली. त्यांना अमेरिकेच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बधांचे ‘हुआवेई’ कंपनीकडून उल्लंघन झाल्याचा आरोप असून, अमेरिकेतील यंत्रणनेने याचा तपास सुरू केला आहे. अशात मेंग यांना अटक झाल्याने खळबळ उडाली असून, यामुळे चीन व अमेरिकेतील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

Web Title: huawei CFO Arrested Crime

टॅग्स