आयडीबीआय फेडरल लाइफला 101 कोटी रुपयांचा नफा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई - आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सला २०१७-१८ या आर्थिक वर्षात १०१ कोटींचा नफा झाला आहे. नफ्यात आधीच्या वर्षाच्या तुलनेत ९४ टक्के वाढ झाली. २०१३ मध्ये कंपनीला पहिल्यांदा नफा झाला होता. सलग सहाव्या वर्षी नफा मिळवण्यात कंपनीला यश आले आहे. ग्राहकाभिमुख दृष्टिकोन आणि सर्व प्रक्रियांमधल्या सुधारीत तंत्रज्ञान क्षमतांचा परिणाम व्यावसायिक वाढीवर दिसून आल्याचे आयडीबीआय फेडरल लाइफ  इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विध्नेश शहाणे यांनी सांगितले.

Web Title: IDBI Federal life 101 crore profit

टॅग्स