
देशातील अनेक बँकांमध्ये १ ऑगस्टपासून रोखीवरील व्यवहारांवर शुल्क लागू होणार आहेत. तसेच किमान शिल्लक रकमेत वाढ होणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक आणि आरबीएल बँकेच्या बचत खातेधारकांना बँकेतून पैसे काढणे व जमा करण्यावर मर्यादा येणार असून महिन्याला तीन व्यवहार झाल्यानंतर यावर शुल्क आकारले जाणार आहे.
चेन्नई - देशातील अनेक बँकांमध्ये १ ऑगस्टपासून रोखीवरील व्यवहारांवर शुल्क लागू होणार आहेत. तसेच किमान शिल्लक रकमेत वाढ होणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक आणि आरबीएल बँकेच्या बचत खातेधारकांना बँकेतून पैसे काढणे व जमा करण्यावर मर्यादा येणार असून महिन्याला तीन व्यवहार झाल्यानंतर यावर शुल्क आकारले जाणार आहे.
कोरोनानंतरच्या काळात बँकिंग क्षेत्रांत महत्त्वपूर्ण डिजिटल बदल होतील. डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी काही प्राथमिक सेवांच्या शुल्कात सुधारणा केली आहे.
- ए. एस. राजीव, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी
Edited By - Prashant Patil