मेहुल चोक्‍सीला ताब्यात देण्याची भारताची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्‍सीला ताब्यात घेऊन भारताकडे हस्तांतर करावे, अशी विनंती भारत सरकारने अँटिग्वा-बार्बुडा देशाकडे केली आहे.

Web Title: India's demand for possession of Mehul Choksi