इंडसइंड बँकेची ‘आयएसएसएल’मध्ये गुंतवणूक

IndusInd Bank set to acquire securities services firm ISSL
IndusInd Bank set to acquire securities services firm ISSL

मुंबई: इंडसइंड बँकेने इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसच्या(आयएल अँड एफएस) उपकंपनीतील 100 टक्के हिस्सेदारीची खरेदी केली आहे. बँकेने 'आयएल अँड एफएस सिक्युरिटीज सर्व्हिसेस'मध्ये(आयएसएसएल) गुंतवणूक केली आहे.

मुंबई शेअर बाजारात इंडसइंड बँकेचा शेअर सध्या(12 वाजून 29 मिनिटे) 1351.75 रुपयांवर व्यवहार करत असून 0.20 टक्क्याने घसरला आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे रु.80,856.18 कोटींचे बाजारभांडवल आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 799 रुपयांची नीचांकी तर 1371.85 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com