कार्ती यांच्या जामिनाला ‘सीबीआय’चा आक्षेप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

नवी दिल्ली - ‘आयएनएक्‍स’ मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात आज सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कनिष्ठ न्यायालयात याबाबतची याचिका प्रलंबित असताना उच्च न्यायालय त्यांच्या याचिकेचा विचार करू शकत नाही. जामीनानंतर ते या प्रकरणातील साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा; तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही शकतात, ही बाब न्यायालयाने जामीन देतेवेळी विचारात घेतली नसल्याचा दावा सीबीआयने याचिकेत केला आहे.

Web Title: karti-chidambaram bell CBI