‘एल अँड टी’च्या उपकंपनीला रु.1700 कोटींची कंत्राटे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

नवी दिल्ली: 'लार्सेन अँड टुब्रो'ची(एल अँड टी) उपकंपनी 'एल अँड टी हायड्रोकार्बन इंजिनिअरिंग'च्या बांधकाम क्षेत्रात 1700 कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली आहेत. कंपनीला पश्चिम भागात पाइपलाइनसंबंधी कामांसाठी 1,200 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. याशिवाय, आणखी एका अतिरिक्त कामासाठी विद्यमान कंत्राटदाराकडून 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.

मुंबई शेअर बाजारात एल अँड टीचा शेअर सध्या(शुक्रवार, 1 वाजून 15 मिनिटे) 680.60 रुपयांवर व्यवहार करत असून 0.64 टक्के घसरण झाली आहे.

Web Title: L&T Hydrocarbon bags orders worth Rs 1,700 crores