या 3 शेअर्सबाबत मार्केट एक्सपर्ट्सना विश्वास, गुंतवणुकीची संधी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

या 3 शेअर्सबाबत मार्केट एक्सपर्ट्सना विश्वास, गुंतवणुकीची संधी...

मुंबई : शेअर बाजारात योग्य शेअर्सची निवड करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे, कारण जे शेअर्स तुम्ही निवडता, त्यावरच तुम्ही किती कमाई करु शकता हे ठरते. कारण शेअर बाजाराचा भरवसा देत येत नाही, एका क्षणात तुम्ही कोट्यधीश होऊ शकता आणि एकाच क्षणात तुमची सर्व संपत्ती लयाला जाऊ शकते.

त्यामुळे नीट विचार करुन, एखाद्या कंपनीत पैसे गुंतवतताना सखोल अभ्यास करुन मगच त्यात पैसे गुंतवा. अशात तुमच्याकडे इतका वेळ नसेल तर तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. अशात आमचे एक्स्पर्ट्स तुमच्यासाठी 3 स्टॉक्सची माहिती घेऊन आले आहेत. आयआयएफएल सिक्युरिटीजचे डायरेक्टर संजीव भसीन यांनी गुंतवणुकदारांसाठी हे शेअर्स निवडले आहेत.

गेल्या काही दिवसांत अशोक लेलँड (Ashok leyland), अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech cement), पीएनबी (PNB), अपोलो टायर्स (Apollo tyres), कॅनफिन होम्स (canfin homes) या सर्व स्टॉक्सने आउटपरफॉर्म केले आहे.

या सगळ्या शेअर्सचा विचार तुम्ही करु शकता असा सल्लाही त्यांनी दिलाय, पण आज 3 शेअर्स भसीन यांनी तुमच्यासाठी निवडले आहेत ते वेगळे आहेत. जाणून घेऊयात हे कोणते शेअर्स आहेत.

सगळ्यात आधी त्यांनी डीएलएफ (DLF) स्टॉकची निवड केली आहे.

डीएलएफ (DLF)

सीएमपी (Price) - 357.35 रुपये

टारगेट (Target) - 375 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 348 रुपये

दुसरा शेअर त्यांनी फेडरल बँकेचा (Federal Bank) निवडला आहे.

सीएमपी (Price) - 120.90 रुपये

टारगेट (Target) - 127 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 116 रुपये

बताया है, जिसके ग्रॉस नंबर और डिपॉजिट सबसे ज्यादा हाईएस्ट हैं. इसके NET मार्जिन बेस्ट होने वाले हैं क्योंकि इसके राइट बैक्स और पोर्टफोलियो की एनालिसेस शानदार होने वाली है. वहीं तीसरा पिक उनका पसंदीदा पिक GMR है, जिसमें दांव लगाने की सही समय है.

तिसरा शेअरसाठी त्यांनी जीएमआरची (GMR) निवड केली आहे.

जीएमआर (GMR)

सीएमपी (Price) - 35.40 रुपये

टारगेट (Target) - 37.50/38 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 34.25 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock