मुकेश अंबांनीच्या हाती 'सोनं'; जिओ कंपनीवर 'धनवर्षाव'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

कोविड-१९ च्या संकटामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनच्या काळात एकीकडे अर्थ-उद्योग क्षेत्रातील व्यवहार ठप्प झालेले असताना, दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ‘जिओ’ प्लॅटफॉर्मवर मात्र गुंतवणुकीचा धनवर्षाव सुरू आहे.

कोविड-१९ च्या संकटामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनच्या काळात एकीकडे अर्थ-उद्योग क्षेत्रातील व्यवहार ठप्प झालेले असताना, दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ‘जिओ’ प्लॅटफॉर्मवर मात्र गुंतवणुकीचा धनवर्षाव सुरू आहे.

No photo description available.

आता अबुधाबीच्या ‘मुबादला’ने तब्बल ९०९३ कोटी रुपयांची, तर सिल्व्हर लेकने आणखी ४५४६.८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. गेल्या सहा आठवड्यांत सात मोठ्या गुंतवणुका झाल्याने ‘रिलायन्स जिओ’ सध्या चर्चेत आहे आणि त्यामुळे कंपनीचा शेअरही तेजीच्या लाटेवर स्वार झाल्याचे दिसून येत आहे.

Image may contain: text that says "कर्जमुक्तीच्या दिशेने.... मुकेश अंबानी यांचानिर्धार वर्षाखेरीपर्यंत कंपनी कर्जमुक्त करणार १,६१,००० १,५२,३२७.१५ अंदाजे कोटी रुपये कोटी रुपये गेल्या वर्पीपर्यंत कर्जाचा बोजा आतापर्यंत जमलला निधी शेअरभाव उच्चांकावर १,६१८ रुपये शेअरभावाची उच्यांकी पातळी १,५८१.७० रुपये शुक्रवारचा बंद भाव (बीएसई) १,७०० रुपयांच्या पुढे नामवंत ब्रोकिंग संस्थांनी दिलेले शेअरभावाचे उद्दिष्ट"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukesh ambani jio seven big investments within six weeks