माहिती देण्यास ‘पीएनबी’चा नकार 

पीटीआय
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणाची माहिती ‘पीएनबी’ने माहिती अधिकारांतर्गत देण्यास नकार दिला आहे. अनिल गलगली यांनी बॅंकेकडे नीरव मोदी याने किती कोटींचे कर्ज घेतले, त्याला ते कोणत्या आधारे मंजूर केले, संचालक मंडळाच्या बैठकीतील इतिवृत्ताची माहिती मागितली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने बॅंकेने गोपनीयतेच्या नावाखाली माहिती देण्यास नकार दिला आहे.

Web Title: Nirav Modi PNB denies giving information