एटीएममध्ये खडखडाटच

पीटीआय
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नवी दिल्ली - देशातील काही भागांमध्ये एटीएएमधील खडखडाट बुधवारीही कायम राहिला. सरकारने मात्र अचानक रोकड मागणी वाढण्याला पीक खरेदी आणि काही भागांत निवडणुका तोंडावर आल्याचे कारण दिले आहे. 

उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि आगामी काळात निवडणुका असलेले कर्नाटक या राज्यांत एटीएम बंद असल्याचे चित्र आजही कायम होते. नोटाबंदीनंतरच्या काळातील परिस्थिती सर्वत्र दिसत होती. राजधानी दिल्लीतील काही एटीमएमही आज बंद होती. 

Web Title: No cash in ATM