'स्वच्छ भारत'मधून 3,900 कोटींचा कर जमा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली: गेल्या आर्थिक वर्षामध्ये स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशभरातून 3 हजार 900 कोटींचा निधी जमा झाला असल्याची माहिती केंद्र सरकारकडून राज्यसभेत देण्यात आली. गेल्या वर्षीच्या 15 नोव्हेंबरपासून केंद्र सरकारने 0.5 टक्‍क्‍याचा स्वच्छ भारत अभियानाचा उपकर लावला होता. स्वच्छ भारत अभियानातून एकूण 3,901.76 कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याचे केंद्रीय नगर विकास राज्यमंत्री राव इंदरजित सिंह यांनी सांगितले.  

Web Title: Over Rs 3,900 crore collected as Swachh Bharat Cess in last fiscal