‘पेटीएम’कडील डेटा सुरक्षित असल्याचा दावा

पीटीआय
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली - डिजिटल पेमेंट कंपनी ‘पेटीएम’च्या सर्व यूजरचा डेटा सुरक्षित असून, केवळ कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्याच डेटाची चोरी झाल्याचा खुलासा आज कंपनीने केला आहे. शर्मा यांना ब्लॅकमेल करण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी कंपनीतील कर्मचारी सोनिया धवन, रुपक जैन आणि देवेंद्र कुमार यांना अटक केली आहे. चोरी केलेली माहिती लिक करण्याची धमकी देत शर्मा यांना २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paytm data secure