Paytm वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! कंपनीचा 'हा' मोठा निर्णय

Paytm वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! कंपनीचा 'हा' मोठा निर्णय

नवी दिल्ली : Paytm आता क्रेडिट कार्ड द्वारे होणाऱ्या  ट्राझॅक्शनवर 1 टक्के, डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या ट्राझॅक्शनवर 0.9 टक्के आणि UPIद्वारे होणाऱ्या ट्राझॅक्शनवर 12 ते 15 रूपयांचा चार्ज आकारला जाणार असं बोललं जात होतं. पण, Paytmनं यावर आपली बाजू मांडली असून डिजीटल ट्राझॅक्शनवर कोणतेही जास्त शुल्क आकारले जाणार नाहीत असं म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारनं देखील डिजीटल ट्राझॅक्शनबाबत नवा नियम लागू केला आहे. त्यामुळे RTGS आणि NEFTकरताना ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. शिवाय, Paytm जास्त पैसे आकारणार असल्याच्या बातमीचं देखील Paytmनं खंडन केलं आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही डबल खुशखबर आहे. सध्या ऑनलाईन पेमेंटसाठी Paytm वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आपली बाजू मांडताना Paytmनं सर्व गोष्टी या अफवा असल्याचं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com