महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती
Check Today's Petrol Diesel Price Updates
Check Today's Petrol Diesel Price Updates esakal
Summary

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Prices) जाहीर केले. आजही देशातील दिल्ली-मुंबईसारख्या चार महानगरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, मात्र अनेक छोट्या शहरांमध्ये तेलाच्या किमती बदलल्या आहेत.सुमारे चार महिन्यांपासून तेल कंपन्यांनी महानगरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुधारणा केलेली नाही. असे असूनही मुंबईत पेट्रोल सर्वात महाग आहे, जे प्रति लिटर 110 रुपयांच्या आसपास विकले जात आहे.(Today's Petrol Diesel Price Updates)

Check Today's Petrol Diesel Price Updates
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) आज पेट्रोल (Petrol) 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. मुंबईत (Mumbai) आज पेट्रोल (Petrol) 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 94.14 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. पुण्यात (Pune) आज पेट्रोल (Petrol) 109.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 92.50 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. पेट्रोलची सर्वाधिक किंमत परभणीमध्ये असून प्रति लिटर 112 रुपयांनी पेट्रोल विकण्यात येत आहे.

Check Today's Petrol Diesel Price Updates
Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.72- 92.50 रुपये

- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- नागपूर- 110.10-92.90 रुपये

- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

-परभणी- 112.49-95.17 रुपये

- वाशिम- 110.71-93.49 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

- सातारा- 110.03-93.88 रुपये

- सांगली-109.65-92.83 रुपये

- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये

- नाशिक- 109.79-92.57 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- सोलापूर- 110.57-93.34 रुपये

- सांगली- 110.03-92.83 रुपये

- अमरावती- 111.14- 93.90 रुपये

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOCL चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com