पेट्रोल, डिझेल विक्रीचा मेमध्ये उच्चांक 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

नवी दिल्ली - देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलची विक्री मे महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचली आहे. यंदा मे महिन्यातील इंधन विक्रीने एप्रिल १९९८ चा उच्चांक मोडला आहे. पेट्रोलियम नियोजन आणि विश्‍लेषण विभागाने (पीपीएसी) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. मागील महिन्यात डिझेलची विक्री ७.५५ दशलक्ष टनांपर्यंत गेली, तर पेट्रोलची विक्री २.४६ दशलक्ष टनांपर्यंत पोचली आहे. 

Web Title: Petrol diesel record May sales