माहिती देण्यास ‘पीएनबी’चा नकार

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

नवी दिल्ली - हिरेव्यापारी नीरव मोदीने केलेल्या गैरव्यवहाराविषयीची माहिती देण्यास पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) नकार दिला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती मागविण्यात आली होती. मात्र त्याचा तपासावर परिणाम होईल, असे कारण देत व्यवस्थापनाने माहिती नाकारली आहे. हा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर विविध तपास यंत्रणा या प्रकरणी चौकशी करत आहेत.

Web Title: PNB refused to provide information about mischief