जन-धन खात्यातील ठेवींची होणार ‘एफडी’

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर जन-धन खात्यात जमा झालेल्या सर्व रकमांची त्या खातेधारकांच्या नावे मुदत ठेवी (एफडी) करण्यात येण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने हालचाली सुरू झाल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जनधन खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रकमा जमा होत आहेत. यामुळे बेनामी व्यवहार होण्याची शक्‍यता असल्याने या ठेवींचे रूपांतर मुदत ठेवींमध्ये करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे.

Web Title: Pradhan Mantri Jan Dhan Yojana