‘आरबीआय’च्या पतधोरण समितीची बैठक सुरू

Reserve-Bank-of-India
Reserve-Bank-of-India

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरवात झाली असून, चालू आर्थिक वर्षातील ही तिसरी द्विमाही बैठक आहे. पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचलेली महागाई तसेच, तीन वर्षांच्या उच्चांकावर असलेले इंधनाचे दर पाहता या बैठकीत व्याजदर जैसे थे राहतील, असे विविध तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर आगामी काळात महागाईची जोखीम कमी असल्याने व्याजदरात कोणतिही वाढ केली जाणार नाही, असा अंदाज ‘एसबीआय’ने वर्तविला आहे. तिथेच ‘आरबीआय’कडून व्याजदरात वाढ केली जाईल, असे ‘डीबीएस’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com