मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दंड

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 'केवायसी/कर चुकवेगिरी प्रतिबंध' नियमांचा भंग केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेकडून एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयने यासंदर्भात बँकेला आधी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बँकेने त्यावर लिखित स्वरुपात उत्तर कळविले होते. मात्र, या प्रकरणातील तथ्य आणि बँकेचे उत्तर लक्षात घेऊन निष्कर्ष काढण्यात आला असून हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने सांगितले आहे.

आरबीआयने बँकांना 40 टक्के चलन ग्रामीण भागात वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: RBI fine to Mumbai District Bank

टॅग्स