घर खरेदीदारांना दिलासा

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या रिअल इस्टेट नियमन अधिनियमानुसार घर खरेदीदारास घरचा ताबा मिळण्यास उशीर झाल्यास आता त्याला रक्कमेवर व्याज मिळणार आहे. म्हणजेच बांधकाम व्यावसायिकाने घर खरेदीदारास निश्चित केलेल्या कालावधीत घरचा ताबा न दिल्यास बांधकाम व्यावसायिकाला घर खरेदीदारास विलंबाबद्दल 10.9 टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. 

याशिवाय घर खरेदीदाराला निश्चित वेळेत घर न मिळाल्यास तो घर खरेदी रद्द करू शकतो. यावर बांधकाम व्यावसायिकाला दावा केल्यानंतर 45 दिवसांच्या आत घर खरेदीदाराला पूर्ण रक्कम पूर्ण करावी लागणार आहे. 

Web Title: relief to home buyers