बंगल्याची किंमत 435 कोटी..

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - डीएलएफ कंपनीचे अध्यक्ष के.पी. सिंग यांची मुलगी रेणुका तलवार यांनी दिल्लीत एक बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत 435 कोटी एवढी असून, या बंगल्याचा व्यवहार म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातला या वर्षातला सर्वात महागडा व्यवहार असल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीतील पृथ्वीराज मार्गावर हा बंगला आहे. त्याचे क्षेत्रफळ 4924 चौरस मीटर एवढे आहे तर, 1189 चौरस मीटर एवढा बिल्टअप एरिया आहे. 

रेणुका तलवार यांनी हा बंगला टीडीआय इन्फ्राकॉमचे व्यवस्थापकीय संचालक कमल तनेजा यांच्याकडून खरेदी केला आहे. यासाठी रेणुका तलवार यांनी प्रति चौरस मीटरसाठी 8.8 लाख एवढी किंमत दिली आहे. 

Web Title: Renuka Talwar buys bungalow for Rs 435 crore