म्युझिक ब्रॉडकास्टचा आयपीओ आजपासून खुला

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

नवी दिल्ली: 'रेडिओ सिटी' या रेडिओ चॅनलची मालक आणि जागरण प्रकाशनाची उपकंपनी 'म्युझिक ब्रॉडकास्ट'च्या प्रारंभिक समभाग विक्रीला(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) आजपासून(ता. 6) सुरुवात होत आहे. गुंतवणूकदारांना 8 मार्चपर्यंत आयपीओ खरेदीसाठी अर्ज करता येणार आहे.

प्रस्तावित योजनेअंतर्गत कंपनी सुमारे 26,58,518 शेअर्सची विक्री करणार आहे. आयपीओसाठी कंपनीने रु.324 ते रु.333 किंमतपट्टा जाहीर केला आहे. कंपनीच्या शेअरची राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजारात नोंदणी केली जाणार आहे.

Web Title: Rs 500 crore Music Broadcast IPO opens