डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला

पीटीआय
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी 34 पैशांनी वधारून 71.56 या पातळीवर बंद झाला. देशाची व्यापारी तूट नोव्हेंबरमध्ये कमी झाली झाल्याने आणि शेअर बाजारातील तेजीमुळे रुपयाला बळ मिळाले. 

जगभरातील प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरमध्ये आज घसरण नोंदविण्यात आली. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताची व्यापारी तूट नोव्हेंबरमध्ये 16.67 अब्ज डॉलरवर आली आहे.

त्याआधी ऑक्‍टोबरमध्ये ती 17.13 अब्ज डॉलर होती. याचबरोबर देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीचे वारे आजही कायम राहिले. या सर्व बाबींचा फायदा रुपयाला झाला.

डॉलरच्या तुलनेत रुपया आज 34 पैशांनी वधारून 71.56 या पातळीवर बंद झाला. मागील सत्रात (14 डिसेंबर) डॉलरच्या तुलनेत रुपया 22 पैशांनी वधारून 71.90 या पातळीवर बंद झाला होता.

Web Title: Rupee gains compared to US Dollar