रुपयाची नवी नीचांकी पातळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई - फेडरल रिझर्व्हचे व्याजदर वाढीच्या संकेतांनी चलन बाजारात डॉलरचा भाव वधारला. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये आज तब्बल २५ पैशांचे अवमूल्यन झाले आणि तो ७०.१६ च्या नव्या नीचांकी पातळीवर बंद झाला. गेल्या काही महिन्यांपासून रुपयात सातत्याने होत असलेल्या अवमूल्यनाने आयात बिलात प्रचंड वाढ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. यामुळे व्यापारी आणि वित्तीय तूट वाढेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupees and Dollar