‘एसबीआय’ची नवीन सुविधा

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर होणारी उद्‌गम कर कपात (टीडीएस) टाळण्यासाठी सादर करावे लागणारे ’१५ जी’ आणि ’१५ एच’ हे फॉर्म ग्राहकांना आतापर्यंत त्यांच्या होम ब्रॅंच म्हणजेच खाते उघडलेल्या शाखेतच जमा करावे लागत होते. मात्र, आता बॅंकेचे ग्राहक हे फॉर्म एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जमा करू शकणार आहेत. बॅंकेने ट्‌विटरद्वारे ही माहिती दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI New Features

टॅग्स