सेन्सेक्स 1000 अंशांनी कोसळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

मुंबई : बिगर बँकिंग वित्त संस्थांच्या संदर्भातील बातम्यांमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी बाजारात जोरदार विक्री केली. गुंतवणूकदारांच्या चौफेर विक्रीने सेन्सेक्‍समध्ये तब्बल 1000 अंशांची डुबकी घेतली.

सध्या तो 300 अंशांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. डीएचएफएलच्या शेअरमध्ये 50 टक्क्याची घसरण झाली आहे. बहुतांश बँकांचे शेअर या पडझडीत होरपळून निघाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex dropped by 1000 points