सेन्सेक्‍समध्ये ४६ अंशांची वाढ

पीटीआय
गुरुवार, 14 जून 2018

मुंबई - औद्योगिक उत्पादनात झालेल्या वाढीने बुधवारी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. माहिती तंत्रज्ञान, आरोग्य सुविधा आदी क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागातील खरेदीने तेजी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४६ अंशांची वाढ होऊन ३५ हजार ७३९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १३ अंशांची वाढ होऊन १० हजार ८५६ अंशांवर बंद झाला.

Web Title: The Sensex has gained 46 points